Responsive Ad

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येबाबत संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीतून काय माहिती मिळाली?

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणांमध्ये पोलिसांचा तपास दिवसेंदिवस अधिक सखोल होत चालला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे संजय लीला भन्साळी यांची सोमवारी (6 जुलै) वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात आली. संजय लीला भन्साळी सकाळी 11.30 च्या सुमारास वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आपल्या बॉडीगार्ड आणि

from bollywood https://ift.tt/3f5pCHf
via IFTTT

Post a Comment

0 Comments