Responsive Ad

Coronavirus | बॉलिवूड निर्माता करीम मोरानीच्या दुसऱ्या मुलीलाही कोरोनाची लागण!

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> एकीकडे बॉलिवूड गायिका कनिका कपूरचा सहावा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे, दुसरीकडे मात्र काल म्हणजेच 6 एप्रिलला बॉलिवूडला आणखी दोन झटके बसले. प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि शाहरुख खानचा निकटवर्ती करीम मोरानीच्या दुसऱ्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्याआधी करीम मोरानीच्या

from bollywood https://ift.tt/2RgVzSN
via IFTTT

Post a Comment

0 Comments