Responsive Ad

#AskSRK | ' भाई मन्नत विकणार का?' ; चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर शाहरुख खानचं हटके उत्तर

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> बॉलिवूडचा बादशहा अशी ओळख असलेला शाहरुख खान त्याच्या अनोख्या अंदाजासाठी प्रसिध्द आहे. त्याचा चाहता वर्ग भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे. त्याच्या प्रत्येक कृतीला त्याच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. असाच एक अनुभव नुकताच आलाय. शाहरुख खानने ट्विटरवर त्याच्या चाहत्यांसाठी 'आस्क मी एनिथिंग' हे सेशन ठेवले होते.

from bollywood https://ift.tt/2JekMMI
via IFTTT

Post a Comment

0 Comments