Responsive Ad

लॉकडाऊन काळात बिग बी अमिताभ यांचं घरुन शूट, KBC सह काही जाहिरातींचं चित्रिकरण

<strong>मुंबई :</strong> कोरोना व्हायरसच्या महामारीमुळं देशव्यापी लॉकडाऊन असल्यानं बॉलिवूडमधले सगळे स्टार मंडळी घरातच आहेत. या काळात जे काम मिळालं ते देखील घरातूनच केलं गेलं. लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनेक प्रमोशनल आणि प्रोफेशनल प्रोजेक्टवर वर्क फ्रोम होम केलं. मात्र असं असतानाही अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. मार्च मध्ये

from bollywood https://ift.tt/2Cm5FNL
via IFTTT

Post a Comment

0 Comments