Responsive Ad

अभिनेत्री रेखाचा बंगला बीएमसीकडून सील, बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण

<strong>मुंबई :</strong> बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला बीएमसीने सील केला आहे. रेखा यांच्या बंगल्यावरील सिक्युरिटी गार्ड कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. यानंतर बीएमसीने रेखा यांचा बंगला सील केला. बंगल्याच्या बाहेर नोटीस लावून बंगल्याला कोरोना कन्टेन्मेन्ट झोन घोषित केलं आहे. वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा 'सी स्प्रिंग' हा बंगला

from bollywood https://ift.tt/2DvHGMB
via IFTTT

Post a Comment

0 Comments