Responsive Ad

Bachchan family | अमिताभ, अभिषेक यांच्या व्यतिरिक्त कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

अमिताभ आणि अभिषेक यांच्या व्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील बाकी सदस्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अमिताभ आणि अभिषेक यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन हिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

from bollywood https://ift.tt/3gUBBYF
via IFTTT

Post a Comment

0 Comments