Responsive Ad

Sushant Singh Rajput Death | एका ट्वीटमुळे सोनम कपूर नेटिझन्सच्या निशाण्यावर

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत रविवारी (13 जून) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूमुळे प्रत्येक जण दु:ख व्यक्त करत आहे. बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. मात्र यातच अभिनेत्री सोनम कपूरला तिच्या एका ट्वीटमुळे टीकेचा सामना करावा लागत आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केलंच पण ज्ञान

from bollywood https://ift.tt/2YCUoQG
via IFTTT

Post a Comment

0 Comments