Responsive Ad

लॉकडाऊनमुळे भाजी विकण्याची वेळ? अभिनेता जावेद हैदरच्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> बॉलिवूड अभिनेता जावेद हैदरचा भाजी विकतानाचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. लॉकडाऊनमुळे काम मिळत नसल्याने जावेद हैदरवर भाजी विकण्याची वेळ आली, असं म्हटलं जात होतं. परंतु जावेदने मात्र या वृत्ताचं खंडन करत व्हायरल व्हिडीओमागची कहाणी सांगितली.</p> <p style="text-align: justify;">1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूर

from bollywood https://ift.tt/3dPMTLR
via IFTTT

Post a Comment

0 Comments