Responsive Ad

सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊसमध्येच, घरी परतल्याच्या अफवा; मॅनेजर जॉर्डी पटेल यांची माहिती

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूड अभिनेता सलमान खान आपल्या कुटुंबियांसोबत पनवेल येथील फार्म हाऊसवर आहे. सलमान खानसोबत त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्य, बहिण अर्पिता, तिचा नवरा आणि मुलं, सलमानची आई सलमा खान, भाऊ सोहेल खानचा मोठा मुलगा निर्वान खान, अभिनेत्री आणि खास मैत्रिण जॅकलीन फर्नांडिस आणि वालुशा डिसूजा

from bollywood https://ift.tt/3buV66P
via IFTTT

Post a Comment

0 Comments