bollywood
कहीं दूर जब दिन ढल जाए.... यांसारख्या सदाबहार गाण्यांचे गीतकार योगेश यांचं निधन
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> 'आनंद', 'छोटी सी बात', 'रजनीगंधा', 'बातों बातों में' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अर्थपूर्ण गाणी लिहून 70 आणि 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ गीतकार योगेश गौर यांचं आज (30 मे) सकाळी निधन झालं. मुंबईतील गोरेगावमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
from bollywood https://ift.tt/2XJKuwc
via IFTTT
from bollywood https://ift.tt/2XJKuwc
via IFTTT
Post a Comment
0 Comments