Responsive Ad

Irrfan Khan | तब्येत बिघडल्याने इरफान खान आयसीयूत, मृत्यूच्या अफवांबाबत परिवाराचं स्पष्टीकरण

<strong>मुंबई :</strong> बॉलिवूड अभिनेता इरफान खान दीर्घ काळापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. इरफानची प्रकृती अचानक बिघडली असून त्याला तातडीने हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. इरफानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र इरफानच्या मृत्यूसंदर्भात पसरलेल्या अफवांमुळे त्याच्या परिवाराला त्रासाला सामोरे जावे

from bollywood https://ift.tt/2ShdxVU
via IFTTT

Post a Comment

0 Comments