Responsive Ad

माधुरीकडून अवॉर्ड मिळाल्याने रणवीरचा आनंद गगनात मावेना; शेअर केला फोटो

<strong>मुंबई :</strong> रणवीर सिंह आपला बहुचर्चित चित्रपट 'गली बॉय'मुळे पुन्हा चर्चेत आहे. कारणही तसचं आहे, फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020मध्ये 'गली बॉय'चाच बोलबाला पाहायला मिळाला. खास गोष्ट म्हणजे, या चित्रपटासाठी रणवीरला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रणवीरसाठी हा पुरस्कार आणखी स्पेशल झाला, ज्यावेळी बॉलिवडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितने त्याला हा अवॉर्ड दिला. <blockquote

from bollywood https://ift.tt/31Y0QTF
via IFTTT

Post a Comment

0 Comments