Zee24 Taas: Entertainment News
'छपाक'च्या चित्रीकरणादरम्यान दीपिका पुन्हा नैराश्याचा शिकार
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या 'छपाक' Chhapaak या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. विक्रांत मेसीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणाऱ्या दीपिकाच्या या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासूनच चर्चा सुरु झाली आहे. एका ऍसिड हल्ला पीडितेचा संघर्ष आणि समाजाची या साऱ्यामध्ये असणारी भूमिका असे मुद्दे या चित्रपटातून हाताळण्यात आले आहेत. अशा या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दीपिकाला तिच्या भूमिकेशी एकरुप होताना काही आव्हानांचाही सामनाही करावा लागला. ज्यामध्ये तिला पुन्हा एकदा नैराश्याचा सामना करावा लागला होता.
from Zee24 Taas: Entertainment News https://ift.tt/2EMWxQ5
via IFTTT
from Zee24 Taas: Entertainment News https://ift.tt/2EMWxQ5
via IFTTT
Post a Comment
0 Comments