Responsive Ad

बिग बींची 'जेम्स बाँड' शॉन यांना अनोखी आदरांजली, मांडलं 007चं गणित

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> शॉन कॉनरी यांच्या निधनानं अवघं जग हळहळलं. शॉन कॉनरी यांनी रंगवलेल्या जेम्स बॉंडने नवा नायक जन्माला घतला होता. 1962 ते 1973 अशी दहा पर्षं त्यांनी बॉंड रंगवला. पण 31 ऑक्टोबर 2020 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जगभरातल्या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

from bollywood https://ift.tt/34JgCoe
via IFTTT

Post a Comment

0 Comments