bollywood
आमीर 'शिंडे' बोलतो, 'शिंदे' बोलणं किती कठीण आहे? : मराठी आडनावांच्या मोडतोडीवर सुमीत राघवनचा आक्षेप
<strong>मुंबई :</strong> अभिनेता सुमीत राघवन हा नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यावर आपली मतं मांडत असतो. त्याने मांडलेल्या मुद्द्यांचं कौतुकही होतं. तर कधी त्याला ट्रोलही केलं जातं. पण असं असूनही तो नेहमी सोशल मीडियावर बोलत असतो. कलाकार भूमिका घेत नाहीत अशी ओरड एकीकडे होत असताना सुमीत मात्र त्याला नेहमीच अपवाद ठरतो आहे.
from bollywood https://ift.tt/3jwcfln
via IFTTT
from bollywood https://ift.tt/3jwcfln
via IFTTT
Post a Comment
0 Comments