Responsive Ad

मालदीवला फिरण्यासाठी गेलेल्या रॅपर बादशाहच्या चेहऱ्याला 'सनबर्न'चा फटका

प्रसिद्ध रॅपर बादशाह (Rapper Badshah) सध्या सुट्यांचा आनंद लूटण्यासाठी मालदीवमध्ये आहे. पण या दरम्यान त्याला 'सनबर्न'चा फटका बसला. त्याच्या चेहऱ्यावर याचा परिणाम झाला आहे. बादशाहने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचा चेहरा हा उन्हामुळे जळाल्याचं दिसतं आहे. त्याने फोटोला सनबन्ट्र असं कॅप्शन दिलं आहे.

from Zee24 Taas: Entertainment News https://ift.tt/3ouuPxt
via IFTTT

Post a Comment

0 Comments