Responsive Ad

'शांतता.. तपास चालू आहे'; सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून चर्चांना उत्तर

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> गेल्या महिन्याभरापासून सीबीआय सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करू लागली आहे. पण आता प्रकरण अमली पदार्थापर्यंत आलं. एकिकडे एनसीबी म्हणजे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करू लागलं आहे. त्यात अनेक बॉलिवूडचे कलाकार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मुळात ज्यासाठी हा तपास सुरु झाला त्या सुशांतच्या मृत्यूबद्दलचं

from bollywood https://ift.tt/3n38whl
via IFTTT

Post a Comment

0 Comments