Responsive Ad

हिमाचल प्रदेश सरकारची कंगनाला सुरक्षा; मुंबईबाबतच्या वक्तव्याला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

<p style="text-align: justify;"><strong>शिमला :</strong> बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेत संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध सुरुच आहे. अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीसांसोबत केलेल्या वक्तव्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करत तिच्याविरोधात

from bollywood https://ift.tt/326nLxu
via IFTTT

Post a Comment

0 Comments