Zee24 Taas: Entertainment News
मोठी बातमी : SSR आत्महत्या प्रकरणी रियाला सीबीआयकडून कोणत्याही क्षणी अटक
अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यापुढी अडचणींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही रियाची सीबीआयकडून चौकशी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाला एक मोठं वळण येऊ शकतं. कारण, रिया सीबीआयच्या प्रश्नांना देत असणारी उत्तरं आणि तिचा आरडाओरडा पाहता आता सीबीआयकडून तिच्या अटकेची तयारी करण्यात येत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
from Zee24 Taas: Entertainment News https://ift.tt/3hUi2kd
via IFTTT
from Zee24 Taas: Entertainment News https://ift.tt/3hUi2kd
via IFTTT
Post a Comment
0 Comments