Responsive Ad

दादा कोंडके : मिलकामगाराचा पोरगा ते खळखळून हसवणारे अभिनेते

<strong>मुंबई :</strong> दादा कोंडके हे नाव माहीत नाही असं कुणी नसेल. जुन्या पीढीचे नायक ते आजच्या पीढीलाही आपलं वाटणारं एक नाव. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दादा कोंडकेंची आज जयंती. कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी नायगांव, मुंबईत झाला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या

from bollywood https://ift.tt/3a8YB3H
via IFTTT

Post a Comment

0 Comments