bollywood
सुशांत सिंहच्या घरी झालेल्या पूजेचा व्हिडिओ व्हायरल; रियाची मात्र अनुपस्थिती, पुजाऱ्यांचा खुलासा
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नविन माहिती समोर येत आहे. तसेच सुशांतचे काही जुने व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सुशांतचा पूजा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुशांतचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
from bollywood https://ift.tt/3a9ERND
via IFTTT
from bollywood https://ift.tt/3a9ERND
via IFTTT
Post a Comment
0 Comments