Responsive Ad

सुशांतच्या कुटुंबियांकडून आज ग्लोबल प्रार्थना, रात्री 108 गायत्री मंत्र पठण

<strong>मुंबई</strong> : सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. दोन महिने उलटूनही अद्याप या घटनेचा निश्चित तपास लागलेला नाही. आता सुशांत प्रकरण सीबीआयच्या ताब्यात केलं आहे. ही बातमी ताजी असतानाच, सुशांतच्या कुटुंबियांनी सुशांतसाठी प्रार्थनेचं आयोजन केलं आहे. आज, 22 ऑगस्ट रोजी ही ग्लोबली ही प्रार्थना होणार आहे. सुशांतची बहीण श्वेता

from bollywood https://ift.tt/2ElODjQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments