Responsive Ad

सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट 'दिल बेचारा'चा टायटल ट्रॅक रिलीज; चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या अचानक एक्झिटनंतर त्याचे फॅन्स सतत सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित पोस्ट करत असतात. ज्या सतत व्हायरलही होतात. सुशांतला शेवटी छिछोरे या चित्रपटातून पाहण्यात आलं होतं. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची

from bollywood https://ift.tt/2W8RFxV
via IFTTT

Post a Comment

0 Comments