Responsive Ad

'विधु विनोद चोप्रांमुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली' : चेतन भगत

<strong>मुंबई :</strong> बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक सेलिब्रिटी नेपोटिझम आणि आऊटसायडर्स यावर आपली मतं मांडताना आणि आपले डिप्रेशनचे अनुभव शेअर करताना दिसत आहेत. यात आता प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देखील उडी घेतली आहे. चेतन भगत यांनी फिल्ममेकर आणि निर्माते विधु विनोद चोप्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

from bollywood https://ift.tt/3htGXu5
via IFTTT

Post a Comment

0 Comments