Responsive Ad

पोस्टमॉर्टमनंतर सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्टही आला; मृत्यूबाबत 'हा' खुलासा

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्ट मंगळवारी समोर आला. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सुशांत सिंहच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं संशयित रसायन किंवा विषारी पदार्थ आढळून आला नाही. पोस्टमॉर्टमनंतर व्हिसेरा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात विश्लेषणासाठी पाठवण्यात आलं. रिपोर्ट मंगळवारी संध्याकाळी आला आहे.</p> <p style="text-align: justify;">रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, 'मृत्यूच्या आधी

from bollywood https://ift.tt/2YLjUED
via IFTTT

Post a Comment

0 Comments