Responsive Ad

Coronavirus | कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढणारा इरफान खान मजूरांसाठी करणार 'हे' काम

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगासह देशातही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असून यामुळे अनेक गरजू लोकांचे हाल होत आहेत. लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम ज्यांचं पोट हातावर आहे, अशा लोकांना

from bollywood https://ift.tt/2XqvzbM
via IFTTT

Post a Comment

0 Comments