Responsive Ad

Coronavirus | भाईजानची गरजूंना मदत; इंडस्ट्रिमधील 16000 मजूरांच्या खात्यात 4 कोटी 80 लाख रूपये

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. अशातच बॉलिवूड आणि सिरियल्सचं शुटिंगही बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे इंडस्ट्रिशी निगडीत 16000 मजूरांना आर्थिक मदत करणार असल्याचं सलमान खानने जाहीर केलं होतं. सांगितल्याप्रमाणे मंगळवारपासून सलमान खानने

from bollywood https://ift.tt/2V7ctEG
via IFTTT

Post a Comment

0 Comments