bollywood
'भविष्यात आंधळा होईन की काय?' बिग बी अमिताभ बच्चन यांना सतावतेय अंधत्वाची भीती
<strong>मुंबई :</strong> बॉलिवूडचा शहेनशाह आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगमध्ये त्यांना भविष्यात अंधत्व येण्याची शक्यता वर्तवली आहे. धूसर दिसणे, दोन प्रतिमा दिसणे या बाबी होत आहेत. पण डॉक्टरांनी मात्र डोळ्यासमोर स्क्रीन खूप वेळ धरल्यामुळे हे होत असल्याचं त्यांना सांगितलं आहे. तसंच त्यांना अंधत्व येणार नसल्याचेही स्पष्ट केलं आहे.
from bollywood https://ift.tt/2wvJlPf
via IFTTT
from bollywood https://ift.tt/2wvJlPf
via IFTTT
Post a Comment
0 Comments