Responsive Ad

Coronavirus | सारा अली खानसोबतच करिना, सैफनेही केली कोरोनग्रस्तांसाठी मदत

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सारा अली खान, करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा हात दिला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. तसेच 14 एप्रिलपर्यंत घोषित झालेल्या लॉकडाऊननंतर देशात मोठी आर्थिक मंदी येण्याचा धोका आहे.

from bollywood https://ift.tt/2WZSbQc
via IFTTT

Post a Comment

0 Comments