Responsive Ad

65th Amazon Filmfare Awards 2020: 'गली बॉय'ने पटकावला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा किताब, ही आहे पुरस्कारांची संपूर्ण यादी

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आसामधील गुवाहाटीमध्ये 65व्या अॅमेझॉन फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020 चं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 65व्या अॅमेझॉन फिल्मफेयर अवॉर्ड्स 2020 मध्ये सर्व चित्रपटांना मागे टाकत रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट 'गली बॉय'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब आपल्या नावे केला

from bollywood https://ift.tt/2u1GITX
via IFTTT

Post a Comment

0 Comments