Responsive Ad

Happy Birthday Salman Khan : कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला 54वा वाढदिवस

<strong>मुंबई :</strong> बॉलिवूडचा 'दबंग खान' म्हणजेच, सलमान खान आज 54 वर्षांचा झाला. यादरम्यान, सलमानने आपला लहान भाऊ सोहेल खानच्या वांद्रेमधील पाली हिल येथील घरी आपला 54वा वाढदिवस साजरा केला. तसेच सलमानने रात्री घराबाहेर पडत मीडिया समोर एक छोटासा केकही कापला. सलमानच्या वाढदिवशी त्याचे जवळचे नातेवाईक त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित

from bollywood https://ift.tt/35YS34U
via IFTTT

Post a Comment

0 Comments